मुक्त पत्रकार यांची मुंबईत झाली सभा

रविवारी दिनांक 18 रोजी मुंबई पत्रकार संघ येथे मुक्त पत्रकार यांची नियोजित सभा योग्यरीत्या पार पडली प्रामुख्याने त्या ठिकाणी श्री रमेश देशमुख यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला परंतु या ठिकाणी रवींद्र रोकडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपलब्ध होते आता याच सर्व समस्या वरती एकच तोडगा होता तो म्हणजे पत्रकारांचे हक्क त्यांना मिळवून द्यावेत उदाहरणासाठी पोस्ट तयार केली

Leave a comment